ꜱᴄɪᴇɴᴄᴇ ᴏɴᴇʟɪɴᴇʀ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ ! विज्ञान वनलायनर प्रश्न

 

📕 विज्ञान वनलायनर प्रश्न 📕
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✴️ प्रश्न १ ] त्वचेला काळा रंग …..मुळे येतो .

उत्तर – मेलॅनीन✅

www.Ganitmanch.Com

✴️प्रश्न २ ] माणसाच्या शरीरात …… गुणसुत्रे असतात.

उत्तर – ४६✅

✴️ प्रश्न ३ ] प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण प्रति १०० मिली रक्तात किती असते ?

उत्तर – १४ ग्रॅम✅

www.Ganitmanch.Com

✴️ प्रश्न ४ ] मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत असणारा घटक कोणता ?

उत्तर – पेशी✅

✴️ प्रश्न ५ ] रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते ?

उत्तर -स्फिग्मोमॅनोमिटर✅

www.Ganitmanch.Com

✴️ प्रश्न ६ ] कोणत्या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते ?

उत्तर – मोतीबिंदू

✴️ प्रश्न ७ ] – मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या अदिजीवापासून होतो ?

उत्तर – प्लाझमोडिअम✅

✴️ प्रश्न ८ ] पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते ?

उत्तर – पोलिओ✅

www.Ganitmanch.Com

✴️ प्रश्न ९ ] टायफॉईड चे रोगजंतू …….. आकाराचे असतात.?

उत्तर – दंडाकृती✅

✴️ प्रश्न १० ] मायक्रोबॅक्टेरिअम या जिवाणूंमुळे कोणता आजार होतो ?

उत्तर – क्षय✅

🟠 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा 👍👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top