ᴍᴀʀᴀᴛʜɪ ɢʀᴀᴍᴍᴀʀ ᴛᴇꜱᴛ ! मराठी व्याकरण सराव टेस्ट -42 [ वर्णमाला ]

 

   

 

   🟠 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 42 ✅

  💢 वर्णमाला – भाग -2

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. 

❇️ एकूण प्रश्न – १५

❇️ Passing – ८

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 42 [ वर्णमाला भाग -2]

1 / 15

मराठी वर्णमालेतील उष्मे कोणते ?

2 / 15

चक्रवर्ती ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

www.Ganitmanch.Com

3 / 15

कोणत्या वर्णांना वर्तस्य वर्ण असेही म्हणतात.

4 / 15

महाप्राण व्यंजन इंग्रजीत लिहिताना कोणते इंग्रजी अक्षर वापरले जाते ?

5 / 15

मूर्धन्य वर्णाचा गट कोणता ते ओळखा ?

www.Ganitmanch.Com

6 / 15

मराठी वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी किती व्यंजने आहेत ?

www.Ganitmanch.Com

 

7 / 15

" श्र" हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

8 / 15

ज्या वर्णाचा उच्चार करताना जीभेचा स्पर्श कंठ व टाळूच्या मधील भागास होतो त्यांना. वर्ण असे म्हणतात.

www.Ganitmanch.Com

 

9 / 15

पुढीलपैकी वर्त्स्य ध्वनी म्हणून कोणत्या वर्णांना ओळखले जाते ?

10 / 15

अनुनासिकांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?

11 / 15

अर्ध स्वरांना.......... असेही म्हंटले जाते.

www.Ganitmanch.Com

12 / 15

खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता ?

13 / 15

मराठी वर्णमालेत अॅ आणि ऑ या दोन इंग्रजी स्वरांचा समावेश कोणी केला ?

14 / 15

खालील शब्दातील दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता ?

15 / 15

एका व व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवल्यास........ तयार होते .

Your score is

0%

.

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top