Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. 1265 मराठी व्याकरण टेस्ट 3 1 / 15 ' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ? हे करील कबूल कोणीही 2 / 15 अभंग म्हणजे काय ? संत तुकारामांचे काव्य कधीही नष्ट न होणारी कविता एक काव्य रचना प्रकार ( छंद) कवितेचे एक कडवे 3 / 15 ' तो गातो ' या वाक्यात _______ नाही. क्रियापद कर्ता विशेषण कर्म 4 / 15 राजाने राजवाडा बांधला ' या वाक्यातील कोणता ? कर्मनी व भावे कर्तरी भावे कर्मनी 5 / 15 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. थोडे पाणी माझे पुस्तक रांगणारे मूल पंचमुखी हनुमान 6 / 15 " सचिन खो - खो खेळतो " या वाक्यात किती मूलध्वनी आहेत ? 18 17 16 19 7 / 15 उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वेडा वर खोल खाली 8 / 15 षष्टी ' या विभक्तीचा कारकार्थ ओळखा करण संबंध कर्म कर्ता 9 / 15 बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा परभाषीय शब्द प्रत्ययघटीत शब्द अभस्त शब्द उपसर्गघटीत शब्द 10 / 15 गणेश हा हुशार मुलगा आहे .या वाक्यातील "हुशार" या शब्दाची जात ओळखा. विशेषण क्रियाविशेषण नाम सर्वनाम 11 / 15 अनारसा ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? फारशी तेलगू अरबी गुजराती 12 / 15 ' खारुताई मला बघून झटकन पळाली ' अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यायाचा प्रकार ओळखा. निश्चयार्थक प्रकारदर्शक परिणामवाचक अनुकरणदर्शक 13 / 15 साबांचा अवतार या अलंकारीक शब्दचा अर्थ काय ? चतुर तापट भोळा लबाड 14 / 15 ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा सयोंग झालेला असतो त्या वाक्यास ______ म्हणतात. गौणवाक्य मिश्रवाक्य केवलवाक्य सयुक्तवाक्य 15 / 15 मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ? मामेभाऊ सत्यासत्य ऐतखाऊ यथान्याय Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 4 मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या परीक्षेत संभाव्य मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »