पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 5 Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरती साठी उपयुक्त संभाव्य टेस्ट नक्की सोडवावी. 61 पोलीस भरती टेस्ट 5 1 / 15 गाव हे शब्द आहे तर गावात हे पुढील पैकी काय आहे? अक्षर पद शब्द वाक्य 2 / 15ग्रेट कॅनियन ही घळई कोणत्या देशात आहे ? चीन अमेरिका यापैकी नाही अर्जेंटिना 3 / 15अंडर - 19 वर्ल्डकप 2022 चा विजेता देश संघ कोणता आहे ? ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज इंग्लंड भारत 4 / 15 एक रक्कम सरळव्याजाने दिले असता पहिल्या 2 वर्षांचा दर 4 टक्के नंतरच्या 4 वर्षांचा दर 6 टक्के आणि पुढे एकुण वर्षे संपेपर्यंत 8 टक्के जर 9 वर्षांमध्ये एकुण सरळव्याज 1120 होते असेल तर मुद्दल किती ? 4000 2000 1000 3000 5 / 15पुढील शब्दाचा योग्य अर्थ लिहा - अगेल शेवटचा पहिला साधारण सेवक 6 / 15--------------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. 15 ऑगस्ट 1947 24 जानेवारी 1950 22 जुलै 1947 25 डिसेंबर 1952 7 / 15सन 1938 मध्ये यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली? गंगाधर जोगळेकर स्वामी रामानंद तीर्थ राम मनोहर लोहिया राम गोपाल वर्मा 8 / 15खालीलपैकी कोणते राज्य 'गोधन न्याय योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे❓ उत्तरप्रदेश उत्तराखंड पंजाब छत्तीसगड 9 / 15पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस या उदाहरणातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ? स्थलवाचक हेतुवाचक कालवाचक तुलनावाचक 10 / 15खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे अष्टक पूर्ण आहे❓ Mg He Na Ne 11 / 15दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती आहे ? 165 108 70 75 12 / 15रशिया या देशाच्या पार्लमेंटला कोणत्या नावाने संबोधले जाते ? संसद काँग्रेस पार्लमेंट ड्यूमा 13 / 15खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? बुरशी शैवाल नेचे दगडफुल 14 / 15जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात.तर 100 एकर जमीन 8 दिवसांत नांगरण्यासाठी किती बैल लागतील ❓ 30 50 20 40 15 / 15माझ्याकडे आता नऊ वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवतो तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? आग्नेय वायव्य उत्तर दक्षिण Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »