पोलीस भरती टेस्ट क्रमांक : 1 | Police Bharti Test No 1

3211

पोलीस भरती टेस्ट क्रमांक : 1

1 / 10

कावेरी लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते ?

2 / 10

संध्याकाळी मी गाणे एकते किंवा रियाज करते , वाक्याचा प्रकार ओळखा❓

3 / 10

एका नळातून एका सेकंदात 25 मिलिमीटर पाणी पडते तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?

4 / 10

देशातील पहिला केबल रेल्वे पुल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे ?

 

5 / 10

मीठ भाकरी म्हणजे काय ❓

6 / 10

धावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता. किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ?

7 / 10

1 हेक्टर बरोबर किती ?

 

8 / 10

पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?

9 / 10

दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?

10 / 10

देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ?

Your score is

The average score is 46%

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top