पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test 335 Created by Ganeshपोलीस भरती टेस्ट 2 1 / 10 खालीलपैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. मंगळ शुक्र बुध गुरू 2 / 10ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. अंदमान मंडाले ठाणे एडन 3 / 10शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते ? तिराब पाल गलबत गुराम 4 / 10 एका अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने अधिक आहे जर अंश व छेद प्रत्येक 3 ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 2 : 3 येते तर तो अपूर्णांक काढा ? 3/5 4/7 5/9 5/6 5 / 10दवाखाना ,दिवाखाना हे शब्द कोणत्या भाषेच्या प्रभावामुळे आलेले आहेत. फारशी गुजराती पोर्तुगीज अरबी 6 / 105100 चौ. सेंमी क्षेत्रफळ असलेल्या समलंब चौकोनाचे लंबांतर 60 सेमी असून समांतर बाजूच्या समांतर जोडीतील एक बाजू 40 सेंमी आहे, तर दुसरी बाजू किती ❓ 115 सेंमी 124 सेंमी 125 सेंमी 130 सेंमी 7 / 10जागतिक हवामान दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो ? 22 मार्च 24 मार्च 23 मार्च 21 मार्च 8 / 10पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात. अमेरिका व मेक्सिको ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड ब्राझील व अर्जेंटिना अमेरिका व कॅनडा 9 / 10मी नाग पाहिला या शब्दातील 'नाग ' या शब्दाचे खालील पैकी दोन वेगवेगळे अर्थ कोणते ? सर्प व हत्ती सर्प व तुरंग सर्प व वाघ भुजंग व विहंग 10 / 10द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत. रोहित शेट्टी महेश मांजरेकर राम गोपाल वर्मा विवेक अग्निहोत्री Your score isThe average score is 40% 0% Restart quiz Telegram
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »
Police bharati Test 4 (पोलीस भरती)पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाची सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »