MPSC Test 1

MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची Test नक्की सोडवा

273

MPSC Test 1

1 / 10

........ ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली.(STI पूर्व 2017)

2 / 10

'My Year with indira gandhi' हे पुस्तक कोणी लिहले ?

3 / 10

ईशान्य ( उत्तर -पूर्व) रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे.

4 / 10

नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ?

5 / 10

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ....... समितीची होय ?(Asst पूर्व12)

6 / 10

खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपदाची उपयुक्तता वाढवितो ?

7 / 10

साक्षरता ( शिक्षण) हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निद्रेशांक आहे ?

8 / 10

सरड्या सारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर ........ गणात मोडतात.

9 / 10

पित्त हे ......... अवयवात तयार होते.

10 / 10

मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?

Your score is

The average score is 46%

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top