MPSC TEST – 3

Mpsc तसेच येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त टेस्ट नक्की सोडवा.

84

Mpsc टेस्ट - 3

1 / 15

GST चे शिल्पकार कोण ?

2 / 15

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकांत आढळते ?

3 / 15

पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते ? ( ass मुख्य 11)

4 / 15

महापौर आपल्या पदाचा राजीनामा ______ कडे सादर करतात.

5 / 15

कोणत्या  मृदेस लेटराईट मृदा असे म्हणतात ?

6 / 15

पाण्याला निर्जंतुक करणारे रसायन निवडा.

7 / 15

ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चा विजेता खालीलपैकी कोण आहे ?

8 / 15

भारतात कोणत्या क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वात जास्त आहे ?

9 / 15

ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ?

10 / 15

मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प _______ जिल्ह्यात वसलेला आहे.

11 / 15

_______ वर्षी लातूर येथे तर ______ वर्षी कोयना येथे भूकंप झाले .

12 / 15

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ?

13 / 15

भारतीय संविधानाला _______ साधन म्हणतात.

14 / 15

रावणछाया ' हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे ?

15 / 15

महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केला ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top