MPSC Test – 2 Leave a Comment / MPSC टेस्टMPSC व ईतर सर्व परीक्षेसाठी महत्वाची Test नक्की सोडवा. 14 MPSC Test - 2 1 / 10 हे आम्लधर्मीय जमिनीत चल तर अल्कधर्मीय जमिनीत अचल असते. अर्सेनिक जस्त शिसे कॅडमिअम 2 / 10महसूल या शब्दाचा अर्थ काय आहे ? यापैकी नाही शासनाला मिळणारे उत्पन्न पिकाची आणेवारी मोसुल 3 / 10खालीलपैकी कोणते भूरूप भु- अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही ? खचदरी गट पर्वत अवशिष्ट पर्वत ग्रॅबन 4 / 10 केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो ? तात्काळ स्वतंत्र सामूहिक काळजीपूर्वक 5 / 10पुंग चोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? मिझोराम मणिपूर आंध्रप्रदेश केरळ 6 / 10खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातास मिळते ? तापी साबरमती लुनी मही 7 / 10चक्रीवादळ केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला ________ म्हणतात. त्रुटी भुकंपबिंदू मध्यबिंदू डोळा 8 / 10लोकपालाची नियुक्ती कोण करते ? भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती लोकायुक्त राज्याचे मुख्यमंत्री 9 / 10खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची मधील 22 भाषांपैकी नाही ? उर्दू नेपाळी अरबी संथाली 10 / 10राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणातात ? बागर खादर भांगर घगर Your score is 0% Restart quiz
MPSC TEST – 3MPSC टेस्ट Mpsc तसेच येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
पंचायत राज विशेष वनलायणार प्रश्न.MPSC टेस्ट 👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख – ग्रामसेवक 👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सरपंच 👉 ग्रामपंचायतीचा सचिव – ग्रामसेवक 👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान – सरपंच 👉 सरपंचाच्या… टेस्ट सोडवा »