New Test नवीन टेस्ट – 3

येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी.

676

New Test नवीन टेस्ट - 3

1 / 10

खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करते❓

2 / 10

राकेश शर्मा खालीलपैकी भारताचा कितवा अंतराळ्वीर आहे ❓

3 / 10

संगणकाची storage क्षमता खालीलपैकी चढत्या क्रमाने लावता येईल ❓

4 / 10

1850 ला शासन नियुक्त नगरपालिका पाहिल्यांदा कोणत्या शहरात नव्हती❓

5 / 10

खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे आर्थिक आणीबाणी लावली जाते❓

6 / 10

कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

7 / 10

शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.

8 / 10

खालीलपैकी कोणत्या नदीच्या ठिकाणी बल्लारपूर हे कोळसाक्षेत्र आहे❓

9 / 10

खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही (universal recipient) म्हटले जाईल❓

10 / 10

भारतातील पहिल्या ' स्टील रोडचे ' उद्घाटन कोठे झाले आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top