नवीन टेस्ट – 4 ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर )

डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनावर वर आधारित टेस्ट नक्की सोडवा.

72

नवीन टेस्ट - 4

1 / 10

गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला _______ म्हणून संबोधावे असे म्हंटले होते.

2 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोठे स्वीकारला.

3 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोठे विमानतळ आहे.

4 / 10

डॉ.आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला ?

5 / 10

_________ येथे डॉ.आंबेडकरांनी मंदिर सत्याग्रह केला.

6 / 10

_________ यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर तीन गुरुपैकी एक मानत , पहिले गौतम बुद्ध व दुसरे महात्मा फुले यांना ते गुरू मानीत.

7 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपुर चे पूर्वीचे नाव काय होते.

8 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला ?

9 / 10

दरवर्षी ______ या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते .

10 / 10

भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top