Marathi Grammar Test – 5 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवा. 1 मराठी व्याकरण टेस्ट - 5 1 / 15 "तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ." या वाक्यमध्ये कोणते अव्यय आले आहे ? क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शुद्ध शब्दयोगी अव्यय साधितशब्दयोगी अव्यय 2 / 15 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' - या वाक्यातील अलंकार ओळखा. अतिशययोक्ती चेतनगुणोक्ती अन्योक्ती स्वभावोक्ती 3 / 15 'शाळेकडे ' या शब्दातील कडे हा शब्द _______आहे. क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय भाववाचक नाम केवलप्रयोगी अव्यय 4 / 15 ' शुक्र शुक्र ' हा शब्द ________ आहे. केवलप्रयोगी अव्यय भाववाचक नाम शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण 5 / 15 खालील दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता ? भंजक × निर्माता भंगुर भयाण विध्वंसक 6 / 15 " लंगडा " या विशेषणाचे साधित धातू कोणता ? लंगडणे लंगड्या लंगडू लंगड 7 / 15 तिचे जीवन उदास झाले. या वाक्यातील काळ ओळखा पूर्ण वर्तमान पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ 8 / 15 पुढील वाक्यातील उद्देश ओळखा : " माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही " मित्राने एकदाही आयुष्यात भाषण 9 / 15 "आरुषने आंबा खाल्ला "प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही कर्मनी प्रयोग 10 / 15 ' त्याने पत्र लिहिले ' या वाक्याचे साधे वर्तमानीकाळी रूप लिहा. त्याने पत्र लिहावे तो पत्र लिहितो तो पत्र लिहीत असतो तो पत्र लिहीत आहे 11 / 15 पुढे काही विधाने दिली आहेत त्या आधारे योग्य पर्याय निवडा. अ) स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. ब) व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची आहेत. दोन्ही विधाने बरोबर अ बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक दोन्ही विधाने चूक 12 / 15 ' जीवाची उलाघाल होणे ' याचा अर्थ खालीलपैकी कोणता ? चक्कर येणे मन घट्ट करणे खूप भीती वाटणे बेजार होणे 13 / 15 लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ? भविष्यकाळ वर्तमानकाळ सर्वकाळ भूतकाळ 14 / 15 विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही ? त्या शब्दाचे सामान्यरूप होते तो शब्द वाक्याशी जोडला जातो शब्दाच्या मूळ रुपात बदल होतो शब्दाच्या जातीत फरक पडतो 15 / 15 ' मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला ' - या वाक्यातील कर्ता ओळखा. चंद्र मी दिसला संकष्टीला Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »