History Test – 2 ! इतिहास टेस्ट

प्राचीन ,मध्ययुगीन ,व मराठा इतिहास यावर महत्वाचे प्रश्न ही टेस्ट नक्की सोडवावी.

550

इतिहास टेस्ट - 2

1 / 15

दिल्लीच्या सुलतान पदी बसणारी ------------- ही पहिली एकमेव स्त्री होय .

2 / 15

केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ?

3 / 15

गांधार कलाशैली _________ कलाशैलीने प्रभावित झालेली होती.

4 / 15

दोनशे वर्षे शेळी प्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन  असे कोण म्हणत असे ?

5 / 15

रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?

6 / 15

पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे ?

7 / 15

बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ?

8 / 15

वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई ?

9 / 15

आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?

10 / 15

जैन धर्माचे पहिले तिर्थकार कोण होते ?

11 / 15

सुप्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे ?

12 / 15

सिंधू संस्कृतीतील लोकांनी ______ पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे.

13 / 15

पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली ?

14 / 15

सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कशाची पूजा केली जात होती ?

15 / 15

आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top