पोलीस भरती टेस्ट – 6 ! Police Bharati Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरतीत अत्यंत संभाव्य प्रश्नमंजुषा नक्की सोडवावी. 9 पोलीस भरती टेस्ट - 6 1 / 15 पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे ? कमला नेहरू कस्तुरबा गांधी फतीमा शेख सरोजिनी नायडू 2 / 15द अनटचेंबल्स' हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे ? दया पवार लक्ष्मण माने डॉ. नरेंद्र जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 3 / 15जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ? जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी 4 / 15 एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ.सें.मीटर आहे , तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ? 28 सें. मी 14 सें. मी 6 सें. मी 7 सें.मी 5 / 1512 × 1.2 / 0.16 = किती ? 9 90 0.9 900 6 / 15मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ? 1987 1989 1988 1990 7 / 15पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ? 3 /4 7/8 13/18 13/16 8 / 15खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? कुकरम कूकर्म कुकर्म कुकम 9 / 15'सचिनच्या जबरदस्त फटके बाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.' या वाक्यात विशेषण ओळखा. कलाटणी सचिनच्या फटकेबाजी जबरदस्त 10 / 15राष्ट्रीय एकता दिन कोणता ? 31 सप्टेंबर 31 ऑक्टोबर 6 डिसेंबर 26 नोव्हेंबर 11 / 15कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या ---------- यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. साने गुरुजी गाडगे महाराज तुकडोजी महाराज विनोबा भावे 12 / 15अर्जुन एमके - 1 हा रणगाडा कोणी निर्माण केला ? IITM DRDO ISRO IISER 13 / 159000 सेकंद म्हणजे किती तास ? 1 तास 30 मिनिट 2 तास 3 तास 2 तास 30 मिनिट 14 / 15खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?13 ,27,42,58,75, ------- 93 94 91 95 15 / 15शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला ? पुरंदर सिंहगड प्रतापगड पन्हाळा Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »