पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. 2835 पोलीस भरती टेस्ट - Police bharati Test 3 1 / 10 द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत. रोहित शेट्टी राम गोपाल वर्मा महेश मांजरेकर विवेक अग्निहोत्री 2 / 10100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये.तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती ? 180.75 188.75 188 190 3 / 10 ट्रेनच्या विरुद्ध दिशेने 26m /s आणि 42m/s वेगाने जाणारी ट्रेन अनुक्रमे 9 आणि 7 सेकंदात दोन व्यक्तीना पास करते ट्रेनची लांबी किती आहे ❓ 308 504 650 420 4 / 10पित्त हे ......... अवयवात तयार होते. फुप्फुस लाळग्रंथी यकृत मूत्रपिंड 5 / 10 हिम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे. अरुणाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम हिमाचल प्रदेश 6 / 10कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1963 1961 1960 1962 7 / 10सार्वजनिक सत्यधर्म ' हे पुस्तक कोणी लिहले महात्मा फुले लोकमान्य टिळक लोकहितवादी वि.रा.शिंदे 8 / 10यांत्रिक ऊर्जा ________ असते . कार्य करण्याच्या दरासमान पदार्थाच्या विशिष्ट हालचालीमुळे त्यात सामावलेली ऊर्जा वस्तूची गतीज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा यांची बेरीज यांत्रिक कार्यदरम्यान उत्सर्जित ऊर्जा 9 / 10दवाखाना ,दिवाखाना हे शब्द कोणत्या भाषेच्या प्रभावामुळे आलेले आहेत. गुजराती अरबी पोर्तुगीज फारशी 10 / 10इंजिनीयर ला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले, संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारी ला इंजिनियर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोण देईल ❓ डॉक्टर पुजारी दिग्दर्शक इंजिनिअर Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
Police bharati Test 4 (पोलीस भरती)पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाची सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »