Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022)

चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test

381

चालू घडामोडी 2

1 / 15

महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत❓

2 / 15

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF ) खालीलपैकी कोणती मोहीम सुरू केली आहे ❓

3 / 15

भारतात नुकत्याच किती राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या ❓

4 / 15

पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ❓

5 / 15

उदगीरच्या साहित्यसंमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे❓

6 / 15

पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आले ❓

 

7 / 15

आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ❓

8 / 15

मदरिंग इंडिया ' या पुस्तकाची लेखिका खालील पैकी कोण आहेत ❓

9 / 15

महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहे ❓

10 / 15

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी अहवाल 2022 मध्ये भारत जगात 136 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ❓

11 / 15

इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?

12 / 15

खालीलपैकी कोणता दिवस " आंतरराष्ट्रीय गणित दिन " म्हणून साजरा केला जातो ❓

13 / 15

CRPF ने नुकताच मार्च 2022 मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला ❓

14 / 15

कोणत्या राज्य सरकारने WOMEN @Work योजना सुरू केली आहे ❓

15 / 15

खालील पैकी कोणता दिवस नुकताच 'शहीद दिन ' म्हणून साजरा करण्यात आहे आला ❓

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top