चालू घडामोडी ( 14 मे 2022)

■ 14 मे 2022 चालू घडामोडी ■

1). अलीकडे चर्चेत असलेल्या चक्रीवादळाला ‘असानी’ असे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
उत्तर – श्रीलंका

२). दरवर्षी “जागतिक थॅलेसेमिया दिन” कधी साजरा केला जातो?
उत्तर – 8 मे

३). कोणत्या राज्य सरकारने मे 2022 मध्ये “ई-लर्निंग योजना” सुरू केली आहे?
उत्तर – हरियाणा

4). मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच “लाडली लक्ष्मी 2.0 योजना” सुरू केली आहे?
उत्तर – मध्य प्रदेश

५). नुकतीच “गोपाळ कृष्ण गोखले यांची जयंती” कधी साजरी झाली?
उत्तर – ९ मे

६). कोणत्या राज्य सरकारने नुकतेच रोग टाळण्यासाठी “Shyly App” लाँच केले आहे?
उत्तर – केरळ

7) चीनमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 कधीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे?
उत्तर – वर्ष 2023

8). 10 GW सौर क्षमता ओलांडणारे पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर – राजस्थान

फ्री टेस्ट साठी google वर सर्च करा..
Www.Ganitmanch.Com

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top