पालघर जिल्हा विशेष टेस्ट ! Palghar District Special Test

पालघर जिल्हाविशेष परीक्षेत विचारले जाणारे अतिशय संभाव्य प्रश्न एकदा टेस्ट नक्की सोडवा.

0

नवीन टेस्ट - 8

1 / 20

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 8 हा पालघर जिल्ह्यातून दक्षिणोत्तर असा जातो . हे विधान _____ आहे.

2 / 20

पालघर जिल्ह्याला सुमारे  ______ कि.मी.चा सागरी किनारा आहे.

3 / 20

गुलांबाच्या बागा ______

4 / 20

पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे.

5 / 20

पालघर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे ______ आहे.

6 / 20

जयविलास राजवाडा ______ येथे आहे.

7 / 20

पालघर जिल्हा कोणत्या विभागात येतो ?

8 / 20

______ येथे रिलायन्स एनर्जी औष्णिक केंद्र आहे.

9 / 20

देशातील _______ अणुवीज प्रकल्प पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे.

10 / 20

_____ ची केळी प्रसिद्ध आहे .

11 / 20

पालघर जिल्ह्याचा पिन कोड _______ हा आहे.

12 / 20

पालघर जिल्ह्यात किती तालुके आहे ?

13 / 20

पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते ?

14 / 20

______ चे चिकू प्रसिद्ध आहेत.

15 / 20

पालघर जिल्ह्याची महत्त्वाची पिके ________ ही आहेत.

16 / 20

पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यांमधून व केव्हा झाली ?

17 / 20

______ तालुक्यात वसई व अर्नाळा येथे किल्ले आहेत.

18 / 20

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचा पालघर हा _____ वा जिल्हा आहे.

19 / 20

पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती _____ चौ.की.मी.आहे.

20 / 20

पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारी भागातील ______ ही प्रमुख बंदरे आहेत.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top