Police bharti Test – 14 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टपोलीस भरतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न टेस्ट मध्ये टाकले आहे एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 14 1 / 20 जम्मू व काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? बियास रावी चिनाब व्यास 2 / 20आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. आई वगळून हे वय आता सात वर्षांनी कमी होते तर आईचे वय किती वर्ष आहे ? 50 42 55 40 3 / 20रितेश ,मितेश व नितेश यांच्या वयाची बेरीज 5 वर्षांपूर्वी 40 वर्षे होती, तर आणखी 5 वर्षांनंतर ती बेरीज किती वर्षे होईल ? 60 50 70 55 4 / 20 भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ? नायगारा कपिलधारा शिवसमुद्र जोग 5 / 20पुढील क्रम पूर्ण करा . 28 ,35 ,------,77 42 49 70 63 6 / 20' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? फारशी अरबी गुजराती पोर्तुगाल 7 / 2025 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ? 8 10 22 14 8 / 20मानवाच्या खालीलपैकी कोणत्या याआंतरिक इंद्रियावर हिपॅटँटीस बी चा प्रादुर्भाव होतो ? फुफ्फुस ह्रदय मेंदू यकृत 9 / 20" आमचे रामुकाका म्हणजे काय ? , अगदी नवकोट नारायणच ! या वाक्यातील नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ काय ? खूप श्रीमंत देवाचा अवतार देवा सारखे अत्यंत गरीब 10 / 20देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे ? मांघर भिलार मिरज तासगाव 11 / 20रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत ? 12 वे 13 वे 14 वे 15 वे 12 / 201872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हॉइसरॉय च्या कारकिर्दीत पार पडली ? लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग सर जॉन लॉरेन्स लॉर्ड एल्गिन 13 / 20' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ? धीरगंभीर हृदयगंम मनोवेधक स्थितप्रज्ञ 14 / 201 किलोग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ? 1000000 10000 1000 100000 15 / 20माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड सातारा कोल्हापूर पुणे 16 / 20श्याम ला 10500 नाणी मोजण्यास सर्वसाधारणपणे 60 मिनिटे लागतात. आज त्याने14500 नाणी 1 तास 20 मिनिटांत मोजली तर त्याने आज नाणी ---------- ? जलद मोजली सारखीच वेळ लागली नेहमीसारखी मोजली हळू मोजली 17 / 20________ वी घटनादुरुस्ती मुख्य:त पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. 73 72 71 70 18 / 20जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो ? प्राकृत सांस्कृतिक अर्वाचीन अभिजात 19 / 20विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक कोणते ? अंगष्ट्रम अँँम्पीपियर कुलोम ओहम 20 / 20जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो ? 21 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »