Marathi Grammar Test – 13! मराठी व्याकरण टेस्ट

मराठी व्याकरण विषयांची अत्यंत संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा.

7

मराठी व्याकरण टेस्ट - 12

1 / 20

' आंगवणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ?

2 / 20

प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

3 / 20

खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

4 / 20

'आपोआप ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

5 / 20

खालीलपैकी ' मित्र' शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

6 / 20

" खेळतांना सदूची बॅट मोडली " या वाक्यातील क्रियापद ओळखा.

7 / 20

संस्कार' हा शब्द कोणत्या प्रकारच्या साधित शब्द आहे ?

8 / 20

खालीलपैकी 'कवण 'या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ?

9 / 20

खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे?

10 / 20

खालीलपैकी कोणता शब्द 'धक्का 'या शब्दाचा अर्थ नाही .

11 / 20

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा .

12 / 20

सयूंक्त नसणारा स्वर सांगा .

13 / 20

लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा.

14 / 20

' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ?

15 / 20

प्रथमाध्याय ' या शब्दाची संधी सोडवा.

16 / 20

शुद्ध शब्द ओळखा

17 / 20

'चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा .

18 / 20

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

19 / 20

" मुलाने आंबे खाल्ले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा .

20 / 20

'आकाशात जेंव्हा ढग जमतात ,तेंव्हा मोर नाचू लागतो ' या वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top