नवीन टेस्ट ( New Test) 2

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी.

857

NewTest ( नवीन सराव परीक्षा ) 2

1 / 10

"मस्तक " हा शब्द ________ आहे.

2 / 10

मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?

3 / 10

सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र _____आहे.

4 / 10

सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ?

5 / 10

एका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ?

6 / 10

पाण्याची घनता _____ तापमानाला उच्चतम असते .

7 / 10

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ?

8 / 10

पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

9 / 10

जर 2 × 8 = 20 ,3 ×9 = 31 आणि 5 ×8 =44 , तर 30 × 5 = ?

10 / 10

कुक्षि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top