Math Practice Test :3 गणित सराव परीक्षा

येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गणित सराव परीक्षा नक्की सोडवावी.

134

Math Practice Test : 3

1 / 15

80 लिटर दुधामध्ये 15 % पाणी व 120 लिटर दुधामध्ये 5 % पाणी आहे तर दोन्ही दूध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती ❓

2 / 15

13 संख्यांची सरासरी 68 आहे. यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे तर सातवी संख्या कोणती ❓

3 / 15

जर 5 माणसे व 8 स्रिया एक काम 30 दिवसात संपवितात आणि तेच काम 4 माणसे व 7 स्रिया 36 दिवसात संपवितात.तर ते काम करायला 10 माणसे व 34 स्रिया किती दिवस लागेल ❓

4 / 15

एका गावाहून एक बस 14 : 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7 : 05 ला पोहचते तर या प्रवासाला किती वेळ लागला ❓

5 / 15

जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात.तर 100 एकर जमीन 8 दिवसांत नांगरण्यासाठी किती बैल लागतील ❓

6 / 15

एक व्यक्ती रुपये 10 चे 11 या भावाने पेन विकत घेतो आणि रुपये 11 चे 10 पेन विकतो तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किती झाला❓

7 / 15

एका कुरणावर काही घोडे आणि काही बकऱ्या चरण्यासाठी सोडले आहेत जर त्यापैकी 3/4 घोडे असतील आणि त्यापैकी 2/3 घोड्यांना त्या कुरणावरील 70 % इतके गवत चारण्यास मिळत असेल व अशा घोड्यांची संख्या 54 असेल तर त्या कुरणावर चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती ?

8 / 15

एका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ?

9 / 15

सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट तास काट्यात किती वेळा काटकोन होईल ❓

10 / 15

200 रु.वस्तूची किंमत 20 % ने वाढविल्या नंतर ही वाढलेली किंमत 20 % ने कमी केली , तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ❓

11 / 15

A ,B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 : 7 असे होते ,तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती ❓

12 / 15

जर ड्रायव्हर 20 मीटर/सेकंद गतीने कार चालवत असेल तर त्याने 3 तास 20 मिनिटांत किती अंतर पार केले आहे ❓

13 / 15

एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर 3 रुपये प्रमाणे किती येईल ❓

14 / 15

एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1cm ने कमी आहे.त्या आयताची परिमिती 70 cm असेल तर लांबी किती ?

15 / 15

एका मुद्दलाचे सरळव्याजाने 30 वर्षात दाम 7 पट होते. तर दाम 9 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ❓

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top