गणित टेस्ट (Math Test) :2 Leave a Comment / गणित टेस्टयेणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. 352 गणित टेस्ट : Math Test 2येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गणित Test नक्की सोडवा. 1 / 10 30 संख्यांची सरासरी 31 आहे , पहिल्या 14 संख्यांची सरासरी 15 आहे . आणि शेवटच्या 14 संख्यांची सरासरी 47 आहे . जर त्यांचा गुणाकार 840 असेल तर मधली दोन पदे शोधा❓ 42 ,20 20 ,38 26 ,32 25 ,33 2 / 10एका विवाह समारंभात 32% महिला 54% पुरुष आणि 196 मुले असतात तर त्या विवाह सोहळ्यात किती पुरुष असतील ❓ 366 756 588 216 3 / 10 प्रतिकने पुस्तकाचा 3/17 भाग पहिल्या दिवशी, तेवढाच भाग दुसऱ्या दिवशी व 4/ 17 भाग तिसऱ्या दिवशी वाचला. उरलेले पुस्तक त्याने चौथ्या दिवशी वाचले. तर त्या पुस्तकाचा कितवा भाग प्रतिकने चौथ्या दिवशी वाचला ❓ 6/11 3/8 7/17 5/12 4 / 10 ट्रेनच्या विरुद्ध दिशेने 26m /s आणि 42m/s वेगाने जाणारी ट्रेन अनुक्रमे 9 आणि 7 सेकंदात दोन व्यक्तीना पास करते ट्रेनची लांबी किती आहे ❓ 420 308 504 650 5 / 10A व B दोन नळ एका भांडे 12 मिनिटात व 15 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरु करुन , 3 मिनिटांनी A नळ बंद केल्यास B नळास भांडे भरण्यास किती वेळ लागेल ❓ 10 मिनिट 2 सेकंद 12 मिनिट 30 सेकंद 8 मिनिट 15 सेकंद 14 मिनिट 16 सेकंद 6 / 10 10 ते 500 या संख्याच्या दरम्यान असणाऱ्या 12 व 15 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्याची बेरीज किती ❓ 2278 2468 2510 2160 7 / 10शाळेतील 10 शिक्षकांपैकी एक शिक्षक निवृत्त होतो. आणि त्याच्या जागी 25 वर्षांच्या नवीन शिक्षकाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे शिक्षकांचे सरासरी वय 3 वर्षांनी कमी होते. तर सेवानिवृत्त शिक्षकाचे वय किती ❓ 60 45 55 35 8 / 10A व B या व्यक्तीच्या पगाराचे गुणोत्तर 4 : 5 आहे, तसेच A व C यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 आहे. जर B चा पगार 24000 रुपये असल्यास C आणि A यांच्या पगारातील फरक किती ❓ 15300 13500 16800 12400 9 / 10कारखान्यात उत्पादित झालेल्या खेळण्यापैकी 20% खेळणी सदोष होती आणि उर्वरित 25% खराब झाली जर 480 खेळणी चागल्या स्थितीत असतील तर तयार केलेल्या खेळण्यांची खरी संख्या किती असेल ❓ 800 1000 600 700 10 / 10 इंद्र आणि चंद्र एकटे कामं अनुक्रमे 20 आणि 80 दिवसांत करु शकतात इंद्र कामं सुरु करतो 3 दिवस काम करतो आणि 5 दिवसांत सुट्टी घेतो त्या दरम्यान चंद्र कामं चालु ठेवतो कार्य पुर्ण होईपर्यंत हा क्रम चालु राहतो काम पुर्ण होण्यासाठी एकुण किती दिवस लागतील ❓ 35 25 33 30 Your score isThe average score is 30% 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
Math Practice Test :3 गणित सराव परीक्षागणित टेस्ट येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गणित सराव परीक्षा नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »