रेल्वे भरती टेस्ट ( Railway Bharati Test ) 1

रेल्वे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची Test नक्की सोडवावी.

154

रेल्वे भरती टेस्ट ( Railway Bharati Test)

रेल्वे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची Test नक्की सोडवावी.

1 / 10

वॉटरलूची लढाई कोणत्या वर्षी झाली ?

2 / 10

एका दुकानदाराला 25.65 रुपयांना पुस्तक विकून 5 % तोटा होतो . जर त्याने ते पुस्तक 31.05 रुपयांना विकले असती तर त्याचा नफा किंवा तोटा % सांगा .

3 / 10

खालील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि विधांनमधून कोणते निष्कर्ष तार्किकरित्या अनुसरण करतात ते ओळखा.

● विधाने :

1 ) काही पिन धातू आहेत

2) काही क्लिप धातू आहेत

● निष्कर्ष :

1) काही धातू पिन आहेत

2) काही पिन क्लिप आहेत

 

 

4 / 10

हॅलोजनला आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटात स्थापित केले गेले आहे ?

5 / 10

युरोपातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

6 / 10

बल आणि विस्थापनाच्या गुणाकार  _______म्हणतात.

7 / 10

प्रकाशसंश्लेषणासाठी खालीलपैकी काय आवश्यक नाही ?

8 / 10

खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये निश्चित स्थान मिळू शकले नाही ?

9 / 10

यांत्रिक ऊर्जा ________ असते .

10 / 10

सुसम बहुभुजाच्या आंतरकोण आणि बाह्यकोनांचे  गुणोत्तर 4 :1 आहे . बहुभुजाच्या संख्या किती ?

Your score is

The average score is 38%

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top