Railway Bharati Test – 2 ! रेल्वे भरती टेस्ट

RRB Gruop D,NTPC ,SSC साठी उपयुक्त टेस्ट नक्कीच सोडवा.

64

रेल्वे भरती टेस्ट - 2

1 / 15

रोव्हर्स कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

2 / 15

ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त किती मते टाकली जाऊ शकतात.

3 / 15

तुघलकनामाचे लेखक कोण होते ?

4 / 15

एका सांकेतिक भाषेत 'SMART हे ' 5 ' असे लिहिले जाते , तर त्याच सांकेतिक भाषेत 'BEAUTIFUL ' हे कसे लिहिले जाईल ?

5 / 15

ऑस्कर 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म साठी मराक्कर आणि इतर कोणत्या चित्रपटाची निवड झाली आहे ?

6 / 15

दिलेल्या पर्यायांमधून विसंगत संख्याचा गट शोधा.

7 / 15

खालीदिलेल्या विधानांतून कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा.

विधाने :

काही लेखणी पिशव्या आहेत.

काही दारे पिशव्या आहेत.

निष्कर्ष :

1) सर्व लेखणी दारे आहेत.

2) काही लेखणी दारे आहेत.

8 / 15

आवर्त सारणीतील पहिला धातूसदृश्य कोणता आहे ?

9 / 15

जेव्हा तुमचे बोट कापले जाते तेव्हा ______ द्वारे रक्त गोठण्यास मदत झाल्याने जास्त रक्तस्राव होणे टळते.

10 / 15

हे एक अत्यंत प्रतिक्रियाशील हॅलोजन आहे.

11 / 15

ब्युटेनचे रेणुसूत्र काय आहे ?

12 / 15

शेरशाह सुरीने कोणत्या मुघल शासकाच्या काळात आक्रमण केले होते ?

13 / 15

अधातूचे तेज _______ यामध्ये दिसू शकते.

14 / 15

दर वर्षी नोबेल पारितोषिक किती श्रेणींमध्ये दिले जाते.

15 / 15

पायल ही कुणाल ची बहीण आहे. कुणालच्या वडिलांच्या बहिणीच्या आईचा पायलशी कसा संबंध आहे?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top