17 ,18 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या RRB पेपरचे सर्व शीफ्ट मधील प्रश्न वनलायनर.

 

📕1 ] 2017 मध्ये स्मृती इराणी कोणत्या खात्याच्या मंत्री होत्या ?

उत्तर – वस्त्रोद्योग ✅

📕2 ] जलिकट्टू हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे
उत्तर – तमिळनाडू ✅

📕 3] जीवनसत्व ड चे रासायनिक नाव काय आहे ?

उत्तर – कॅल्सिफेरॉल ✅

📕4] रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?

उत्तर – जीवनसत्व के ✅

📕5] मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे रासायनिक सूत्र काय आहे?
उत्तर – Mg(OH)2 ✅

📕6] एलिसा टेस्ट कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी करतात ?

उत्तर – एड्स ✅

📕7] AIDS चा फूल फॉर्म सांगा.
उत्तर – Acquired immuno Deficiency Syndrome

📕8 ] राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?

उत्तर – मेजर ध्यानचंद पुरस्कार ,ऑगस्ट 2021 या वर्षी ✅

📕9] भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत ?

उत्तर – जस्टीस पी.सी. घोष✅

📕10] पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी योजना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू ✅

📕11] पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे

उत्तर – केरळ ✅

📕12] भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात ?

उत्तर – समुद्रगुप्त ✅

📕13 ] भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात प्रथम कोणत्या राज्यात झाली ?

उत्तर – राजस्थान ✅

📕14] 2021 साली शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

उत्तर – मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव ✅

📕15] 2022 सालच्या पर्यावरण दिवसाची थीम काय होती?

उत्तर – Only one Earth✅

📕15] हेलियमची ऑक्सिकरण संख्या किती असते?

उत्तर – 0✅

📕17] आर्या राजेंद्रण कोणत्या शहराची सर्वात तरुण महापौर बनली आहे ?

उत्तर – तिरुअनंतपुरम (केरळ)✅

📕18] जगदीप धनकड़ कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?

उत्तर – पश्चिम बंगाल✅

📕19] राज्यघटनेतील कलम 231 कशाशी संबंधित आहे ?

उत्तर – दोन किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय बनवणे.

📕20] दांडी यात्रेची सुरुवात केव्हा व कोठे झाली ?

उत्तर – 12 मार्च 1930, साबरमती ✅

📕21] सी. वी. रमण यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?

उत्तर – 1930✅

📕22] 2021 सालचा बालसाहित्य पुरस्कार किती भाषामध्ये देण्यात आला आहे ?

उत्तर – 22 ✅

📕23] सध्या भारताचे CGA कोण आहेत ?

उत्तर – श्रीमती सोनाली सिंह✅

📕25] जैन धर्मामधील जीन या शब्दाचा अर्थ काय होतो ?

उत्तर – जिंकणारा ✅

📕25] MIC गॅसचा फुल फॉर्म सांगा.

उत्तर – मिथाईल आयसोमाईनाईट

🎞 आपल्या मित्रांना नक्की Share करा 👍

 

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top