General Knowledge Question Practice Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट ✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट. ✓ सर्वांनी एकदा नक्की सोडवा व जे प्रश्न चुकले ते परत एकदा वाचून घेत चला. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट - 17 1 / 30 नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ? आसाम उत्तराखंड बिहार गुजरात 2 / 30 केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड राजस्थान पंजाब उत्तरप्रदेश 3 / 30 आर्य समाजाचा कोणता उद्देश नव्हता ? समाजसुधारणा शिक्षण सुधारणा शुद्धी चळवळ क्रांतिकारक लढा 4 / 30 ...... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत ? रायगड कर्नाळा जंजिरा लिंगाणा 5 / 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण 6 / 30 ईशान्य ( उत्तर -पूर्व) रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. सिकंदराबाद गोरखपूर मुंबई गोहाती 7 / 30 सिंधू संस्कृतीतील लोकांनी ______ पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. घोडा कुत्रा उंट हत्ती 8 / 30 द अनटचेंबल्स' हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे ? दया पवार लक्ष्मण माने डॉ. नरेंद्र जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 9 / 30 खालील पैकी कोण मराठ्यांच्या राजकारणाला विकृत, कारस्थानी, कपटी ' म्हणायचा ? रिचर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड डलहौसी सर जॉन शोअर 10 / 30 युरोपातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? व्होलगा उरल मिसिसिपी अमेझॉन 11 / 30 ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. एडन अंदमान ठाणे मंडाले 12 / 30 शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते ? गुराम पाल तिराब गलबत 13 / 30 "नेताजी सुभाष चंद्र बोस ' आंतरराष्ट्रीय विमानतळ" कुठे स्थित आहे ? मुंबई ,महाराष्ट्र गांधीनगर ,गुजरात गुवाहाटी ,आसाम कोलकाता , पश्चिम बंगाल 14 / 30 मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक 15 / 30 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला रॉजर बेकन एडिसन न्यूटन गॅलिलिओ 16 / 30 कोणाच्या काळात खुल्या व्यापाराच्या तत्वाने भारतातील सर्व बंदरे मुक्त म्हणून घोषित करण्यात आली ? लॉर्ड लिटन लॉर्ड कांनिंगी लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी 17 / 30 खालील कोणते बेट प्रवाळ बेट आहे? Www.Ganitmanch.Com एलिझाबेथ बेट बहामा बेट विक्टोरिया बेट अकोट बेट 18 / 30 लक्षद्वीप बेटे ______ येथे आहे. भूमध्य समुद्र हिंदी महासागर अरबी समुद्र बंगालचा उपसागर 19 / 30 रिस्ट एश्योड - कोणाचे आत्मचरित्र आहे? Www.Ganitmanch.Com जी.आर. विश्वनाथन संजय माजरेकर कपिल देव रवी शास्त्री 20 / 30 रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ? बाबर हुमायुन शेरशहा सूरी अकबर 21 / 30 गांधार कलाशैली _________ कलाशैलीने प्रभावित झालेली होती. चिनी व पर्शियन ग्रीक व चिनी पर्शियन व ग्रीक युनानी व रोमन 22 / 30 भारतीय संविधानाचा सरनामा / उदेश्यपत्रिका कोणी संविधान सभेमध्ये सादर केली होती? Www.Ganitmanch.Com पंडित नेहरू डॉ. बी. आर. आंबेडकर सरदार पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद 23 / 30 कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1962 1963 1960 1961 24 / 30 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ? टिपू सुलतान अल्लाउद्दीन महमूद गवान हसन गंगू 25 / 30 कोणत्या देशात ' मौई डॉल्फिन ' आढळला आहे ? सिंगापूर जमैका भारत न्यूझीलँड 26 / 30 आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? हुमायून औरंगजेब शहाजहान रझाकार 27 / 30 पिनकोड मधील शेवटचे तीन अंक काय दर्शवितात ? उपविभाग विभाग जिल्हा पोस्ट कार्यालय 28 / 30 3G स्पेक्ट्रममध्ये 'G' हे अक्षर काय दर्शविते ? ग्लोबल गुगल जनरेशन गव्हर्नमेंट 29 / 30 कार्ल मार्क्स कोणत्या देशातील विचारत होता ? इंग्रज जर्मन रशिया स्पेन 30 / 30 राकेश शर्मा खालीलपैकी भारताचा कितवा अंतराळ्वीर आहे ❓ पहिला चौथा तिसरा दुसरा Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »