17 ,18 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या RRB ( रेल्वे ग्रुप -D)  सर्व शिफ्ट मधील प्रश्न वनलायनर. भाग – 2

17 ,18 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या RRB ( रेल्वे ग्रुप -D)  सर्व शिफ्ट मधील प्रश्न .

👇👇👇👇👇

🚊1] इस्लाम धर्माची स्थापना कोणी केली?

    उत्तर- हजरत मुहम्मद✅

🚊 2] कलम 51A कशाशी संबंधित आहे?

   उत्तर – मूलभूत कर्तव्ये ✅

🚊3] पोंगल सणात कोणाची पूजा केली जाते?

     उत्तर – सूर्य ✅

🚊4] भारतात किती सरन्यायाधीश आहेत?

    उत्तर- 34 (33+1)

     𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

🚊5 ] कलम 21 कशाशी संबंधित आहे?

    उत्तर – स्वतंत्र व जीविताची हमी.✅

🚊6 ] वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत भारताचे जगात कितवे स्थान आहे?

    उत्तर – तिसरे ✅

🚊7] भारत निर्माण कार्यक्रम कधी सुरू झाला?

   उत्तर – 16 डिसेंबर 2005 ✅

🚊 8] भारतातील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोणते आहे?

    उत्तर – तुतीकोरीन बंदर ✅

🚊9 ] PH चा फुल फॉर्म काय आहे ?

   उत्तर – Potential of Hydrogen✅

  𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

🚊10 ] अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो ? 

  उत्तर – नर्मदा व क्षोण नदी ✅

🚊 11 ] कार्बनचे अपरूप कोणते आहे ? 

उत्तर- हिरा, ग्रॅफाईट, कोळसा, कोक, चारकोल 

🚊12] जमिनीत पाणी मुरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?

   उत्तर – Infiltration✅

🚊13 ] जिप्सम जळल्यावर कोणता पदार्थ मिळतो?

   उत्तर- plaster of Paris✅

🚊14 ] DRDO द्वारे पूर्णपणे निर्मित कोणत्या स्वदेशी क्षेपणास्त्राची 2021 मध्ये चाचणी घेण्यात आली ?

   उत्तर- प्रलय क्षेपणास्त्र✅

🚊15 ] लाळेचे पीएच मूल्य काय आहे?

  उत्तर – 6.8 ✅

🚊16 ] न्यूलँडच्या अष्टकातील पहिला आणि शेवटचा घटक कोणता?

   उत्तर – हायड्रोजन व थोरियम ✅

🚊17 ] अणुक्रमांक वाढल्याने अणु त्रिज्या आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवर काय परिणाम होतो?

  उत्तरः वाढेल ✅

  𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

🚊18 ] मूलद्रव्यांच्या वर्गीकरणा संदर्भात त्रिकेचा नियम कोणी सांगितला ?

  उत्तर – डोबेरायनर ✅

🚊19 ] Ketone फॅमिलीचे पहिले आणि दुसरे संयुग कोणते आहे ?

 उत्तर – प्रोपेनोन आणि ब्यूटेनोन ✅

🚊20 ] ओरल कॉण्ट्रासेप्टिव पिल्स कशासाठी वापरतात ?

   उत्तर – गर्भ धारणा होऊ नये यासाठी ✅

🚊21] मेंडेलीव्हने आवर्त सारणी मध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले ?

   उत्तर – मूलद्रव्यांचा अणुभारांक ✅

🚊22] हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन पाणी तयार होते ती कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे ?

   उत्तर-संयोगीरासायनिक अभिक्रिया ✅

    𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

🚊23] मुघलांनी स्थापन केलेले पहिले आधुनिक शहर कोणते आहे ?

  उत्तर – फत्तेपूर शिक्री ✅

🚊24 ]आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती ?

  उत्तर- राजा राममोहन रॉय ✅

🚊25] वी संतोष ट्रॉफी कोणत्या राज्याने जिंकली आहे ?

   उत्तर – केरळ ✅

   𝐰𝐰𝐰.𝐆𝐚𝐧𝐢𝐭𝐦𝐚𝐧𝐜𝐡.𝐂𝐨𝐦

🚊26] शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रांमध्ये दिला जातो ?

   उत्तर – विज्ञान संशोधन ✅

🚊27 ] निती आयोगाने तयार केलेल्या गरिबी निर्देशांक 2021 नुसार भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते आहे ?

    उत्तर – बिहार✅

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top