Police Bharti Question Test -36 ! पोलीस भरती सराव चाचणी.

 

 

“कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, 

कपाळावरीलघामातच भविष्य शोधल्यास, 

आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही, 

म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा, प्रयत्नवादी व्हा,

यशतुमची वाट पाहात आहे.👍😍

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव टेस्ट.

✓ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न वाचून घेत चला.

✓ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.👇👇

 

0

पोलिस भरती सराव टेस्ट - 36

1 / 20

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले नव्हते ?

2 / 20

खालील शब्दांमधुन विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

3 / 20

जगातील सर्वात मोठा लोएस प्रदेश कोठे आहे ?

www.Ganitmanch.com

4 / 20

30 km अंतर पूर्ण करण्यास अभयला समीर पेक्षा 2 तास अधिक लागतात. जर अभयने आपली गती दुप्पट केली तर त्याला समिरपेक्षा 1 तास कमी लागतो. तर अभयची गती किती km/तास आहे.

www.Ganitmanch.Com

5 / 20

16% ॲसिड असलेल्या 50 लीटर द्रावणात किती लीटर पाणी ओतावे म्हणजे नविन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण 10% होइल?

Www.Ganitmanch.Com

6 / 20

'खाणारा' हा कोणत्या प्रकाराचा शब्द आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.

Www.Ganitmanch.Com

 

7 / 20

भारतीय संविधानाचा सरनामा / उदेश्यपत्रिका कोणी संविधान सभेमध्ये सादर केली होती?

Www.Ganitmanch.Com

8 / 20

10 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती?

9 / 20

महाराष्ट्रातील कोकणात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

10 / 20

खालील पैकी कोणता शुध्द लेखन नियमानुसार अचूक आहे?

www.Ganitmanch.Com

11 / 20

महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन वूमन खालिपैकी कोण ठरल्या आहेत ?

Www.Ganitmanch.Com

12 / 20

हर घर जल योजना 100 % प्रमाणित झालेला पहिला जिल्हा कोणता ?

www.Ganitmanch.com

13 / 20

पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थाने मिळवला व या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ?

14 / 20

'मंदाक्रांता' या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात?

Www.Ganitmanch.Com

15 / 20

तासी 38 किमी प्रती तास वेगाने जाणारी एक रेल्वे 48 किमी प्रती तास या वेगाने गेल्यास एका निर्धारित ठिकाणी 50 मिनीट लवकर पोहचते तर ते निर्धारित अंतर किती?

16 / 20

एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?

www.Ganitmanch.Com

 

17 / 20

पत्र लेखनातील क. लो. अ. या अक्षरांचा पूर्ण अर्थ काय?

 

18 / 20

"र" या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहण्याच्या किती पद्धती आहेत ?

Www.Ganitmanch.com

19 / 20

' फोर्स वन ' काय आहे ?

20 / 20

महाराष्ट्रातील महसुली वर्षे खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top