गणित टेस्ट 1 | Math Test 1 Leave a Comment / गणित टेस्ट 116 गणित टेस्ट 1 1 / 103 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल ? 160 ° 120° 140° 130° 2 / 10पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ? 128 130 218 134 3 / 10 एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55% वाढ केल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर सुरुवातीस मजुरांची संख्या किती? 50 60 70 80 4 / 10( 600 + 80÷ 2 - 10×8 )= ? 560 580 688 280 5 / 10 एक माणुस त्याच्या एकूण उत्पन्नापैकी 5% प्रवासावर आणि उर्वरित 20 % अन्नावर खर्च करतो आणि नंतर तो 120 रुपये दान करतो. आणि तरीही त्याच्याकडे 1400 रुपये शिल्लक आहेत, मग त्याचे उत्पन्न शोधा ❓ 1000 2000 3000 3600 6 / 10पहिल्या 5 अभाज्य संख्याची सरासरी किती 4 5.2 5.1 5.6 7 / 10एका रकमेची दोन वर्षाचे 18 % दराने चक्रवाढव्याज व सरळव्याज मधील फरक 162 रुपये तर ती रक्कम किती ? 5000 5200 4000 4250 8 / 10100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये.तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती ? 190 180.75 188 188.75 9 / 10जर 2(x -1) + 2(x+1) = 320 , x = ? 50 60 70 80 10 / 10जर आज सोमवार आहे तर 61 वा दिवस कोणता ? बुधवार सोमवार रविवार शनिवार Your score isThe average score is 46% 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »
Math Practice Test :3 गणित सराव परीक्षागणित टेस्ट येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गणित सराव परीक्षा नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »