चालू घडामोडी टेस्ट 1

139

 


चालू घडामोडी टेस्ट क्रमांक 1

1 / 10

जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कधी असतो ?

2 / 10

नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत ?

 

3 / 10

Pink protection " महिला सुरक्षा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?

4 / 10

अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?

5 / 10

भारतातील पहिले वैद्यकीय शहर कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?

6 / 10

अलीकडे कोणत्या संस्थेने शालेय मुलांसाठी 'युविका' हा युवा वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केला आहे?

7 / 10

गूगल क्लासरूम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ?

8 / 10

रशिया व युक्रेन हे दोन्ही देश कोणत्या खंडामध्ये आहेत ?

9 / 10

युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे ?

10 / 10

भारतातील पहिले एलपीजी सक्षम आणि धूर मुक्त राज्य कोणते

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top