Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. 45 चालू घडामोडी टेस्ट - 3 1 / 20 विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. महाराष्ट्र गुजरात राजस्थान केरळ 2 / 20 पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे ? राजनाथ सिंग नरेंद्र मोदी अशोक कोठारी पंकज अडवाणी 3 / 20 खालीलपैकी कोण सर्बिया या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत ? रॉबर्ट आबेला एंटॉनियो कोस्टा व्हिकटर ओबर्न अलेक्झांडर वुसीक 4 / 20 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहे ? यापैकी नाही प्रदीपकुमार जोशी सुशील कुमार मनोज सोनी 5 / 20 खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा दिवस 'म्हणून साजरा करण्यात येतो ? 18 एप्रिल 19 एप्रिल 21 एप्रिल 17 एप्रिल 6 / 20 फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2022 मध्ये कोण अव्वल आहे ? ब्रँबोर्ड अरणोर्ड बिल गेट्स जेफ बेझोफ एलोन मस्क 7 / 20 2023 मध्ये पहिल्यांदाच Under - 19 महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात नियोजित आहे ? भारत फ्रान्स दक्षिण आफ्रिका दक्षिण सुदान 8 / 20 2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ? हर्षवर्धन सदगीर बाला रफिक शेख विशाल बनकर पृथ्वीराज पाटील 9 / 20 eNaira ही कोणत्या देशाची क्रिपटोकरन्सी आहे ? नायजेरिया ब्राझील अमेरिका दक्षिण आफ्रिका 10 / 20 "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे? राहुल द्रविड आदित्य शर्मा अमिष द्विवेदी विनोद रॉय 11 / 20 अलीकडेच चर्चेत असलेली नेपच्यून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे ? युक्रेन रशिया जपान फ्रान्स 12 / 20 पंतप्रधान मुद्रा योजनेला नुकतेच एप्रिल 2022 किती वर्षे पूर्ण झाली आहेत ? 8 7 6 5 13 / 20 भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे ? नाशिक नागपूर पुणे मुंबई 14 / 20 सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे? गुजरात केरळ आसाम हिमाचल प्रदेश 15 / 20 शालेय अभ्यासक्रमात 'भगवतगीतेचा 'सामावेश करणारे पहिले राज्य कोणते ? गुजराज मध्यप्रदेश राजस्थान महाराष्ट्र 16 / 20 साजन प्रकाश व वेदांत माधवन खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? बॅडमिंटन हॉकी पोहणे फुटबॉल 17 / 20 भारतात एकूण किती वारसास्थळे आहेत ? 40 30 50 45 18 / 20 15 वा हॉकी विश्व कप 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ? ओडिशा राजस्थान महाराष्ट्र उत्तरप्रदेश 19 / 20 2022 सालच्या AFC महिला फुटबॉल आशिया कपचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे ? अमेरिकी फ्रान्स भारत इंग्लड 20 / 20 14 एप्रिल 2022 या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ? 135 वी 131 वी 121 वी 125 वी Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
चालू घडामोडी ( 14 मे 2022) चालू घडामोडी टेस्ट ■ 14 मे 2022 चालू घडामोडी ■ 1). अलीकडे चर्चेत असलेल्या चक्रीवादळाला ‘असानी’ असे नाव कोणत्या देशाने दिले आहे? उत्तर – श्रीलंका २). दरवर्षी “जागतिक… टेस्ट सोडवा »