नवीन टेस्ट – 5 ( New Test ) Leave a Comment / नवीन टेस्टमुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांवर आधारित अतिशय उपयुक्त टेस्ट नक्कीच सोडवा. 0 नवीन टेस्ट - 5 1 / 15 मुंबई शहर जिल्हयात एकूण तालुके ______ किती आहे. 3 5 एकही नाही. 4 2 / 15मुंबई येथे रोखेबाजार ची स्थापना कधी झाली ? 1885 1977 1877 1855 3 / 15ताजमहाल हॉटेल ________ मध्ये जमशेटजी टाटा यांनी उभारली. 1904 1804 1604 1704 4 / 15 सन _____ साली मुंबईत रस्त्यात डावीकडून चालण्याचा नियम जारी करण्यात आला. 1947 1823 1923 1960 5 / 15______ येथे मुंबईतील मोठी झोपडपट्टी आहे. दादर कल्याण प्रभादेवी धारावी 6 / 15मुंबई शहर या ठिकाणी _______ बेटांचा समुदाय होता. 9 12 7 5 7 / 15_______ ही बृहन्मुंबईतील दक्षिणेकडील प्रमुख नदी आहे. प्राणहिता भीमा मांजरा मिठी 8 / 15______ मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले. 1947 1869 1930 1969 9 / 15इंग्लंडचा राजा _____ यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट दिले. दुसरा तिसरा पहिला चौथा 10 / 15'गेट वे ऑफ इंडिया ' (भारताचे प्रवेशद्वार) ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली ? 1711 1911 1611 1811 11 / 15मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ______ होय. विरलेपार्ले वांद्रे मोखाडा वाडीर वाडा 12 / 15______ ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही. थिऑसॉफीकल सोसायटी (1875) बॉम्बे असोसिएशन (1852) आर्य समाज ( 1875) मित्रमेळा (1900) 13 / 15मुंबईतील जव्हेरी बाजार हा _______ यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. केळी व मिरची गूळ व साखर थंड पेय सोने व हिरे 14 / 15______ पासून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली. 1947 1956 1960 1952 15 / 15______ हे मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यांच्या पाणीपुरठ्याचे प्रमुख स्रोत आहेत. पवई तलाव विहार तलाव तुळशी तलाव सर्व पर्याय योग्य आहेत. Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »