गणित बुद्धिमता टेस्ट – 6 ! Math Intelligence Test Leave a Comment / गणित टेस्टगणित बुद्धिमता विषयाची अतिशय संभाव्य Test नक्कीच सोडवा. 9 गणित बुद्धिमता - 6 1 / 15 मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे.सोनाक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे .नुझत ही सर्वात उंच आहे. तर सर्वात ठेंगणी कोण आहे ? सोनाक्षी नुझत मायरा सिया 2 / 154 ,36 ,100 ,196 , ? 324 256 361 289 3 / 15खालीलपैकी किती संख्यांंतील अंकांंची बेरीज वर्गसंख्या आहे ?17 ,63 ,31 ,97 ,77 , 100 ,64 ,81 ,49 ,90 चार पाच सात सहा 4 / 15720 ,144 ,36 ,12 ,6 , ? 6 2 4 8 5 / 15खुर्चीला टेबल म्हंटले ,टेबलाला पेन म्हंटले ,पेनाला वही म्हंटले ,वहिला पुस्तक म्हंटले ,तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल ? पेन टेबल खुर्ची वही 6 / 151500001500 अक्षरी कसे वाचाल ? दीड कोटी दीड हजार दीडशे कोटी दीड हजार पंधरा कोटी पंधरा लाख दीडशे कोटी पाच हजार 7 / 15MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ? CCIDD CEFIE CCIFE CCDID 8 / 15माला मिराला म्हणाली , " तुझ्या भावाच्या पत्नीची सासू माझी आत्या लागते " तर मीरा मालाची कोण ? मावस बहीण आतेबहीण मावशी मामेबहीण 9 / 1523 × 3 = 70 ; 27 × 4 = 109 , तर 31 × 5 = ? 354 315 156 165 10 / 15एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल ? गुरुवार सोमवार कोणताच वार असणार नाही मंगळवार 11 / 15एका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ? 10 11 9 8 12 / 15किशोर खाली डोके वर पाय करून उभा आहे . अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे ? वायव्य दक्षिण पश्चिम पूर्व 13 / 1530 ,75 ,36 , 69, 42, 63 , ? , ? 48 ,56 48 ,69 48 ,57 58 ,49 14 / 15संख्यामालिका पूर्ण करा.2 , 5 , 10 , 17, 26 , _____ ? 48 37 50 38 15 / 15531 ,642 ,753 , ? ,975 862 864 866 853 Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. Telegram टेस्ट सोडवा »