Marathi Grammar Test – 8 मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट आगामी येणाऱ्या सर्व परिक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरण टेस्ट नक्कीच सोडवा. 6 मराठी व्याकरण टेस्ट - 8 1 / 20 अपोमुख ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुर्मुख संमुख विमुख उन्मुख 2 / 20 'ठ' हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे ? कंठ्य मूर्धन्य तालव्य दंत्य 3 / 20 ' म्हणून' हे कोणते अव्यय आहे. शब्दयोगी उभयान्वयी केवलप्रयोगी यापैकी कोणतेच नाही 4 / 20 ' शुक्र शुक्र ' हा शब्द ________ आहे. भाववाचक नाम केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय 5 / 20 ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? स्वरादी दीर्घ संयुक्त र्हस्व 6 / 20 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? व्यतिरेक उपमा अलंकार दृष्टांत स्वभावोक्ती 7 / 20 ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा व्यतिरेक अनुप्रास रूपक अपन्हुती 8 / 20 शुध्द शब्द ओळखा. शरदचंद्र शारिरीक शारीरीय शारदिय 9 / 20 कोणतेही विशेषनाम ______ असते. एकवचनी वचनहीन सामान्य नम अनेकवचनी 10 / 20 ' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ? करील कबूल कोणीही हे 11 / 20 काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ? काळेभोर सुंदर डोळे दिसतात 12 / 20 ' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. ला - ख्यात ई - आख्यात वा - ख्यात ता - आख्यात 13 / 20 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ती हळू चालते रघु खूप झोपला रमेश दूध पितो तो मूर्ख आहे 14 / 20 खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. पाहतो नाही पळवते बसतो 15 / 20 निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा. घरादारास व देशास पारखा झालेला देशात राहणारा देश सोडून गेलेला परदेशात राहणारा 16 / 20 एखादया शब्दावर लिंग, वचन ,विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला _______ म्हणतात. बदल होणे विकार होणे अपकार होणे उपकार होणे 17 / 20 खालील शब्दांतून अनेक वचनी शब्द ओळखा. पातेले डबे तळे खेळणे 18 / 20 ' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? सहाय्यक सयूंक्त प्रायोगिक प्रयोजक 19 / 20 धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. थोडे पाणी माझे पुस्तक रांगणारे मूल पंचमुखी हनुमान 20 / 20 'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अत्यं + अंत अती + अंत अति + अंत अति + यंत Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »