Math Test – 7 ! गणित टेस्ट Leave a Comment / गणित टेस्टआगामी येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी गणित विषयांची महत्वपूर्ण टेस्ट आहे पैकीची पैकी मार्क मिळवून दाखवा.एकदा Test नक्कीच सोडवा. 2 गणित टेस्ट - 7 1 / 20 कारगिलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रती सेकंद किती ❓ 30 किमी 35 किमी 29.5 किमी 27.5 किमी 2 / 20हिऱाची दर महिन्याची बचत 650 रुपये आहे दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळते ❓ 150.50 रु. 258 रु. 300 रु. 221 रु. 3 / 20एका वनात 15000 झाडे आहेत. वृक्षवाढीचे उद्दिष्टे दरवर्षी 10 % असल्यास त्या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल ? 19965 18150 16500 4965 4 / 20 A B आणि C मिळून एक कामं A पेक्षा 6 तास कमी आणि B पेक्षा 1 तास कमी आणि C पेक्षा अर्ध्या वेळेत करु शकतात तर A आणि B मिळून किती दिवसांत कामं पुर्ण करतील ?( धुळे पोलीस भरती 2014 ) 4/5 तास 4/3 तास 5/6 तास 3/4 तास 5 / 20833 च्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल ? 9 1 3 7 6 / 20जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल ,तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा❓ -5 0 -30 20 7 / 20एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत, जर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील, तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ❓ 24 47 34 68 8 / 2040 मुलांचा 5 दिवसांच्या सहलीचा खर्च 1200 रू आहे, तर 50 मुलांचा 8 दिवसांचा त्याच सहलीचा खर्च किती रुपये ❓ 3000 रु. 2400 रु. 1800 रु. 1200 रु. 9 / 20पूर्ण वर्ग नसलेल्या संख्याची वर्गमुळे कोणत्या संख्या असतात. दशांश आवृत्ती अपरिमेय परिमेय 10 / 20दोन संख्यातील फरक 4 आहे . व त्यांची बेरीज 40 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती असेल ? 11: 9 9 :11 7:4 4:7 11 / 200.02 व 0.32 चा मध्यानुपात किती ? 0.8 0.008 0.08 8 12 / 20जर एक फलंदाज त्याच्या ६४ सामन्यात ६२ च्या सरासरीने धावा बनवतो त्याचा सर्वोच्च स्कोअर व सर्वात कमी स्कोर यातील फरक १८० आहेत. जर त्याचे दोन्ही डाव काढून टाकले तर त्याची सरासरी प्रत्येक सामन्यात सरासरी 60 धावांची होते तर त्याची सर्वोच्च धावसंख्या किती ? 114 218 116 214 13 / 20लहानात लहान चार अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ? 1000 1024 1016 1036 14 / 20एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत त्यापैकी 46 टक्के मुली आहेत प्रत्येक मुलांची महिन्यांची फिस 480 रुपये आणि प्रत्येक मुलींची महिन्यांची फिस एका मुलाच्या फिस पेक्षा 25% ने कमी आहे तर मुलगा आणि मुलगी मिळून महिन्यांची एकुण फीस किती ❓ 82340 86550 84960 80000 15 / 20एक गाडी सरासरी 100 किमी प्रतितास वेगाने धावत आहे ती प्रत्येक 75 किमी अंतरावर 3 मिनिटे थांबा घेते तर त्या गाडीला 600 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल ? 6 तास 24 मिनिटे 6 तास 30 मिनिटे 6 तास 27 मिनिटे 6 तास 21 मिनिटे 16 / 20A B C D या आयाताची एक बाजू 4 मीटर आणि दुसरी बाजू 3 मीटर असेल तर AC ची लांबी किती असेल ❓ 5 मीटर 4 मीटर 3 मीटर 7 मीटर 17 / 201800 चा 40 % = 2000 चा Y % तर x = किती ? 34 36 12 48 18 / 2040 मजूर 60 दिवसांत 30 खंदक खणतात .तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील❓ 60 50 40 70 19 / 2010 % मलईचे 120 लिटर दुध व 8 % मलईचे 200 लिटर दुध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती ? 8.25 % 8.75 % 8.50 % 9 % 20 / 20द.सा.द.शे. 8 दराने कोणत्याही रकमेची दामदुप्पट किती वर्षात होईल ? 15 वर्षे 10 वर्षे 8 वर्षे 12.5 वर्ष Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. Telegram टेस्ट सोडवा »