Police Bharati Test – 9 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 100 % असेच प्रश्न विचारले जातील खूप महत्त्वपूर्ण Test नक्की सोडवा.

10

पोलीस भरती टेस्ट - 9

1 / 20

एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 6 फेऱ्या मारतो तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल ?

2 / 20

60 मीटर लांबीच्या दोरीचे 10 मीटरचा एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल ?

3 / 20

सादिक अली खा ' हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते ?

4 / 20

खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा.

5 / 20

135135 / 15 = ?

6 / 20

शब्द : वाक्य : : अक्षर : ?

7 / 20

एका चौरसाची परिमिती 40 सेंमी आहे. तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

8 / 20

खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा ?

9 / 20

 

 

प्रश्न चिन्हाचा जागी योग्य अक्षरमाला निवडा.

ACEG ,HJLN ,OQSU , ? ,CEGI

10 / 20

मूळ संविधानामध्ये किती कलमे होती ?

11 / 20

ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल ?

12 / 20

पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते ?

13 / 20

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला ?

14 / 20

जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत ____ या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात.

15 / 20

तट्टू या शब्दाचे लिंग ओळखा.

16 / 20

जर 2 × 4 = 48 , 3 × 4 =84 तर 5 × 2 = ?

17 / 20

संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ?

18 / 20

भारतामधील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत ?

19 / 20

दोन अंकी संखेच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे. तर ती संख्या कोणती ?

20 / 20

2024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ?

Your score is

The average score is 52%

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top