चालू घडामोडी ( 15 मे 2022)

. 🔴15 मे 2022 चालू घडामोडी🔴

1). 24वे कर्णबधिर ऑलिंपिक कोठे आयोजित करण्यात आले होते?
उत्तर – ब्राझील

२). अलीकडेच चर्चेत असलेले “मार्तंड सूर्य मंदिर” कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे?
उत्तर – जम्मू आणि काश्मीर

३). कोणत्या भारतीय वास्तुविशारदाला प्रतिष्ठित रॉयल गोल्ड मेडल 2022 ने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – बाळकृष्ण दोशी

4). NATO सायबर डिफेन्स ग्रुपमध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता?
उत्तर दक्षिण कोरिया

५). कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच चारा बिजाई योजना सुरू केली आहे?
उत्तर – हरियाणा

६). कोणत्या आखाती देशाने अलीकडेच भारतासोबत प्राधान्य व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर – ओमान

7) संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – १५ मे

8). भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींचे माफीचे अधिकार सूचीबद्ध आहेत?
उत्तर – अनुच्छेद ७२

Www.Ganitmanch.com
गूगल वर सर्च करा व फ्री टेस्ट सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top