Marathi Grammar Test – 13 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी मराठी व्याकरण टेस्ट नक्की सोडवा. 17 मराठी व्याकरण टेस्ट - 13 1 / 20 खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. कन्या गाव अडकित्ता भाई 2 / 20 मातीत ते पसरिले अतिरम्य पंख , केले वरी उदर पांडुर निष्कलंक :- अलंकार ओळखा स्वभावोक्ती श्लेष अलंकार दृष्टांत अर्थानतरण्यास 3 / 20 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना _____शब्द म्हणतात. साधित प्रत्ययघटीत उपसर्गघटीत सिद्ध 4 / 20 उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. अर्जन सर्जन गर्जना विसर्जन 5 / 20 पहिले पद प्रमुख असणार्या समासास कोणता समास म्हणतात ? अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष 6 / 20 "तो तेथेच राहिला" या वाक्याचा प्रकार सांगा. गौण वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 7 / 20 खालील शब्दातील सर्वनामीक विशेषण कोणते ? निळा मोर रंगीत किल्ला तो कावळा उडता पक्षी 8 / 20 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. उवल उज्ज्वल उज्वल ऊज्वल 9 / 20 सुलभा' हे कोणते नाम आहे ? विशेषनाम सर्वनाम समान्यनाम भाववाचक नाम 10 / 20 अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ? दुमजली घर लाकडी खेळणी मधले घर मोडकी खेळणी 11 / 20 'गंगेत गवळ्यांची वस्ती'या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?(Asst -2015) अभिधा व्यंजना लक्षणा योगरूढ 12 / 20 ' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा. गोडफळ निघाली गोड फळे 13 / 20 ' पोटात ठेवणे 'या वाक्यप्रचाराचा अर्थ _________ आधार देणे मौन धारण करणे गुप्तता ठेवणे पोटाशी धरणे 14 / 20 ' अमृत 'या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. दूध विष मध औषध 15 / 20 चातुर्मास - या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व द्विगु कर्मधार्य बहुव्रीही 16 / 20 'शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला'या विधानातील कर्म ओळखा. विचारला विद्यार्थ्यांस प्रश्न शिक्षकाने 17 / 20 सर्वकाळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल. साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ 18 / 20 गुणविशेषण ओळखा. चाफा मोगरा सुंगधी जाई 19 / 20 " खेळतांना सदूची बॅट मोडली " या वाक्यातील क्रियापद ओळखा. खेळतांना सदूची बॅट मोडली 20 / 20 पोर्तुगीज शब्द ओळखा. टेबल कामगार मालक तंबाखू Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »