🔴 दादाभाई नौरोजी यांच्या विषयी संपूर्ण माहिती 🔴

     ■ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

⭕️ जन्म 4 सप्टेंबर 1825 ला गुजरातमधील नौसारी या गावी पार्शी कुटुंबात झाला.

✅ एल्फीन्स्टन कॉलेजमध्ये मुंबई येथे ते गणित या विषयाचे पहिले प्राध्यापक होते.

✅ 1852 मध्ये बॉम्बे असोसीएशनच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार.

✅ 1861 साली त्यांनी रास्त गोफ्तार या साप्ताहीकाची सुरुवात केली. 1873 मध्ये ड्रेन थेअरी (लुटीचा सिध्दांत) मांडला.

✅ 1874 मध्ये बडोदा संस्थानाचे दिवाण बनले.

✅ 1875 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सदस्य

✅ 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सहभाग होता.

✅ 1885 मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य.

● भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे त्यांना म्हंटले जाते.

✅ क्वीन्समेरी मतदारसंघातुन निवडुन येवून हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले हिंदी सभासद 1892 ला बनले. 1887 मध्ये इंडीयन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.

✅ पावर्टी अॅन्ड अनब्रिटीश रुल इन इंडिया हा ग्रंथ लिहीला.

✅ इंग्रजांनी त्यांना जस्टीस ऑफ पिस हा किताब दिला.

✅ वेल्बी कमिशन समोर साक्ष देणारे पहिले भारतीय होय.

✅ त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रनेते, पितामह, ग्रँड-ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते.

✅ त्यांचे निधन 30 जून 1917 मध्ये झाले.

_________________________________________

★ आमच्या फ्री टेस्ट साठी www.Ganitmanch.Com गुगल वर सर्च करा.

ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top