सामान्यज्ञान सराव टेस्ट

येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा सर्वांनी.

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट

1 / 25

आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?

2 / 25

विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती  दिवसापर्यंत वैध राहते ?

3 / 25

हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण ?

4 / 25

नुकतीच सुरू झालेली ' अग्निपथ योजना  ' कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे ?

5 / 25

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ?

6 / 25

गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?

8 / 25

सर्वाधिक वारसास्थळे कोणत्या देशात आहे ?

9 / 25

________ या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे ?

10 / 25

प्रधानमंत्री उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली ?

11 / 25

राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 25

POCSO ACT हा कायदा विषयाशी संबंधित आहे ?

13 / 25

राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे?

14 / 25

भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली ?

15 / 25

बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ?

16 / 25

तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ?

17 / 25

नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ?

18 / 25

कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ?

19 / 25

_______ हा सायबर क्राईम प्रकार नाही .

20 / 25

खालीलपैकी कोणते वर्ष  हे भारत स्वातंत्र्याचे " अमृत महोत्सवी " वर्ष आहे ?

21 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही ?

22 / 25

कोलंबिया ' या देशाची राजधानी कोणती ?

23 / 25

मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?

24 / 25

अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते?

25 / 25

सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top