पोलीस भरती टेस्ट – 25

आगामी होणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव टेस्ट एकदा नक्की सोडवाच.👍

0

पोलीस भरती टेस्ट - 25

1 / 25

एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती ?

2 / 25

लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर ______ धातूचा थर दिला जातो.

3 / 25

ज्या नामाच्या आश्रयाने विशेषणाचा वाक्यात उपयोग होतो म्हणजे ज्या नामाची व्याप्ती त्याचे योगे मर्यादित होते, त्या नामास विशेषणाच्या दृष्टीने_______म्हणतात.

4 / 25

खालील वाक्यातील उपमान सांगा ?

'सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती.".

5 / 25

एका वर्तुळाभोवती घर आहेत. कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मनीषा, लीला जवळ राहते. अंजली, सीमाजवळ राहत नाही सरिता, मनीषाच्या समोर राहते, तर कोमलजवळ कोण राहते ?

6 / 25

छातीशी छत्र आणि पाठीशी पुत्र बांधुन लक्ष्मीबाईने झाशीच्या ताटावरून घोडा फेकला होता.

7 / 25

एका गावाची लोकसंख्या 8000 असून पुरुष 6% नी वाढले आणि स्त्रिया 10% नी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या 8600 झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती ❓

8 / 25

_______ हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे ?

9 / 25

3990 रुपये A : B व C यांना अनुक्रमे 2/5 , 3/4 व 4/5 या प्रमाणात वाटल्यास C ला किती रुपये मिळतील ?

10 / 25

एका विटेची लांबी 18 सेंमी, रुंदी 12 सेंमी आणि उंची 20 सेंमी. तर 3.6 मीटर लांबी रुंदी आणि 1 मीटर उंचीच्या चौकोनाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील ?

11 / 25

"ती रडली समुद्रच्या समुद्र" या रचनेतील अलंकार ओळखा.

12 / 25

जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = ?

13 / 25

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ______ आहे .(रायगड जिल्हा पोलीस भरती 2017 )

14 / 25

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा ?

श्रावणीला थंडी वाजते .

15 / 25

" शॉन " चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

16 / 25

हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण ?

17 / 25

मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ?

18 / 25

एक साधू नदीकाठी शिर्षासन करुन उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल ?

19 / 25

'कत्तलची रात्र' म्हणजे काय?

20 / 25

माधव पुर्वेकडे तोंड करुन उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळला व नंतर डावीकडे चार वेळा काटकोनात वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

21 / 25

काही माणसे एक काम 80 दिवसांत पूर्ण करतात, जर 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती ❓

22 / 25

 

तीन नैसर्गिक संख्यांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या संख्यांची सरासरी ही दुसऱ्या व तिसऱ्या संख्येच्या सरासरीपेक्षा 15 ने जास्त आहे. तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल ❓

23 / 25

भारतातील पहिल्या भूमिगत संग्रहालयाचे (क्रंतिगाथा संग्रहालय) उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

24 / 25

पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे ?

25 / 25

भूगोल ही परमेश्वराची देणगी असेल तर इतिहास हे मानवाचे मनगट आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे सर्वनाम आले आहे.

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top