Police Bharti Test – 24 ! पोलीस भरती टेस्ट

येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट नक्की सोडवा.

0

पोलीस भरती टेस्ट - 24

1 / 20

A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C या बहिणी आहेत. तर C चे A शी नाते काय ?

2 / 20

नुकत्याच पंचकुला ( हरियाणा )  येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाले ?

3 / 20

खालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे ?

4 / 20

" बायखो उत्सव " भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

5 / 20

किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ?

6 / 20

खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?

7 / 20

वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचे स्वीकार _____ च्या स्वरूपात करतात.

8 / 20

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे ?

9 / 20

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज______ या दिवशी प्रदान केला.

10 / 20

पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले ?

11 / 20

A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ?

12 / 20

स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण आहेत.

13 / 20

4+44 + 444 + 4444+....... या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ?

14 / 20

________ या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे ?

15 / 20

उद्देश वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा.

16 / 20

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने ________ ही यंत्रणा स्थापन केली.

17 / 20

50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?

18 / 20

जर AxBxC = 320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असू शकत नाही ?

 

19 / 20

एका बाटलीत 750 मिली लिटर ज्यूस भरतात. अशा 6 बाटल्यांचे एक बॉक्स तयार होतो. तर 450 लिटर ज्यूस भरण्यास किती बॉक्स लागतील ❓

20 / 20

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरु केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top