गणित मंच सराव प्रश्न व स्पष्टीकरण

🔴 गणित मंच सराव प्रश्न – 1

अ’ चा वेग 90 किमी/प्रति तास तर ‘ब’ चा वेग 72 किमी /प्रति तास आहे. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत ‘अ’ ने ‘ब’ ला किती मीटर ची आघाडी द्यावी म्हणजे दोघेही एकाच वेळी शर्यत पूर्ण करतील ?

Www. Ganitmanch.Com

⭕️ सविस्तर स्पष्टीकरण 👇

===========================

                   100   18
अ चा वेळ= —— × —–
                    90      5

= 4 से.

                  100       18
ब चा वेळ = —— × ———
                    72         5

=5 से.

5-4=1 से. जास्त लागेल

=100/5

1 से. पार केलेले अंतर =20 मी.

अ ने ब ला 20 मी. ची आघाडी द्यावी .

Ans -20 ✅

⭕️ गणित मंच सराव गणित प्रश्न – 2

एका गावातील 4000 लोकांसाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती 150 ली. पाणी लागते. गावामध्ये 20mx15m×6m आकाराची पाण्याची टाकी आहे तर ती पाण्याने पूर्ण भरलेली टाकी गावकऱ्यांना किती दिवस पुरले ?

Www.Ganitmanch.Com
🔴 सविस्तर स्पष्टीकरण : 👇👇
__

टाकीचे घनफळ=20×15×6

=1800 घ.सेमी

टाकीतील पाणी = 1800×1000

=1800000

4000×150 =600000

=1800000/600000

=18/6

योग्य उत्तर= 3 दिवस ✅

🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮🧮

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top