विज्ञान टेस्ट – 2 ! Science Test

सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी.

73

विज्ञान टेस्ट - 2

1 / 15

मोतीबिंदू ________ यातील दोषामुळे होतो.

2 / 15

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

3 / 15

डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात.

4 / 15

खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ?

5 / 15

निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होतात.

6 / 15

खालीलपैकी ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव आहे.

7 / 15

खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या  वस्तू  चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?

8 / 15

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात.

9 / 15

कोणते मिश्रण नाही ?

10 / 15

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते.

11 / 15

सिनाबार हे कशाचे धातुक आहे.

12 / 15

खालीलपैकी कोणते वायू हरितगृह वायू आहेत.

13 / 15

खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

14 / 15

______ यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते.

15 / 15

ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top