विज्ञान टेस्ट – 3 ! Science Test

 

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ आजची टेस्ट – विज्ञान सराव टेस्ट – 3

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट – 3 सोडवा. 

52

विज्ञान टेस्ट - 3 ! Science Test

1 / 20

कर्करोग कशामुळे होतो ?

2 / 20

काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो ?

3 / 20

ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

4 / 20

_______ हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ?

5 / 20

ढगांवर _________मुळे प्रभारनिर्मिती होते.

6 / 20

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

7 / 20

सिनाबार हे कशाचे धातुक आहे.

8 / 20

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते ?

9 / 20

हे एक अत्यंत प्रतिक्रियाशील हॅलोजन आहे.

10 / 20

निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होतात.

11 / 20

जीवनसत्व 'क ' कोणत्या फळात सर्वाधिक  आढळते ?

12 / 20

लडाख आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन ______ असे केले जाते.

13 / 20

खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादण होते ?

14 / 20

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहचण्यास किमान किती वेळ लागतो ?

15 / 20

माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे ?

16 / 20

खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

17 / 20

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?

18 / 20

मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ?

19 / 20

पेलाग्रा ' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

20 / 20

आवर्त सारणीतील पहिला धातूसदृश्य कोणता आहे ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top