Police bharati Test – 13 ! पोलीस भरती टेस्ट

मागील झालेल्या पोलीस भरती टेस्ट मधील रिपीट प्रश्न पैकीची पैकी मार्क मिळवून दाखवा. एकदा टेस्ट नक्की सोडवाच.

 

9

पोलीस भरती टेस्ट - 13

1 / 20

रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ?

2 / 20

खानापूर पठार  कोणत्या जिल्ह्यात आहे  ?

3 / 20

126 : 139 ::230 : ?

4 / 20

लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा.

5 / 20

L × C × D / M = ?

6 / 20

9 : 162 :: ? :288

7 / 20

' स्नेहाहीन ज्योती परी मंद होईल शुक्र तारा '  - अलंकार ओळखा.

8 / 20

समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा.

9 / 20

' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ?

10 / 20

नेपाळ या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न नाही .

11 / 20

मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती ?

12 / 20

महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो ?

13 / 20

2024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ?

14 / 20

V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ?

15 / 20

भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे  ?

16 / 20

स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

17 / 20

संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ?

18 / 20

अपमान 'चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

19 / 20

2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ?

20 / 20

अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top