Science Test – 4 ! विज्ञान टेस्ट

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी विज्ञान विषयाची अतिशय संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. खूप दर्जेदार प्रश्न आहेत.

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट – 4 सोडवा. 

17

विज्ञान टेस्ट - 4

1 / 20

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ?

2 / 20

माणसाच्या शरिरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ?

3 / 20

रोगनिदान करण्याकरीता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपकी कोणती संज्ञा आहे?

4 / 20

खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे ?

5 / 20

सिकलनेस, ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे ?

6 / 20

विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो ?

7 / 20

कवक ही _______ वनस्पती आहे ?

8 / 20

रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास....... म्हणतात.

9 / 20

मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ?

10 / 20

यकृत हा अवयव शहरातील _______ संबंधित आहे.

11 / 20

रेटिना कोणत्या अवयवात आढळतो ?

12 / 20

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे _______ या प्राणीवर्गात मोडतात.

13 / 20

प्रथिनांचा सर्वोत्कृष्ठ स्त्रोत कोणता आहे ?

14 / 20

लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर ______ धातूचा थर दिला जातो.

15 / 20

पोलिओ या रोगामुळे शरिराच्या कोणत्या भागास इजा होते?

16 / 20

हर्ट्झ " हे _______ या मापणाचे एकक आहे .

17 / 20

एखादया व्यक्तीचा रक्तगट .......... यावरून ठरतो. (सोलापूर जि. पो. 14)

18 / 20

खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही ?

19 / 20

JAVA आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत?

20 / 20

रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ?

Your score is

The average score is 74%

0%

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top