Marathi Grammar Test – 22 ! मराठी व्याकरण टेस्ट Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी मराठी व्याकरण विषयांची अतिशय दर्जेदार टेस्ट , एकदा नक्की सोडवा . 3 मराठी व्याकरण टेस्ट - 22 1 / 20 त्या घोळक्यात तो अंग चोरून बसला होता. या वाक्यात किती विशेषण / विशेषणे आली आहेत. 2 1 3 4 2 / 20 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्षमा व्यान वितान कांतार 3 / 20 क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. बहुव्रीही द्विगु समास अव्ययीभाव समास तत्पुरुष समास 4 / 20 पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक भासतो.या वाक्यातील उद्देश ओळखा. मादक पहाटेच्यावेळी गंधीत चाफा 5 / 20 वेगळा पर्याय ओळखा. कुमोड-कट दीन - श्रीमंत कावळा - एकक्ष कुत्रा - श्वान 6 / 20 पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग 7 / 20 कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ.. पुढे पुढे करणे लेखनात कमीपणा वाटणे कागदाचे घोडे करून नाचवणे अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे 8 / 20 शब्दयोगी अव्यय ओळखा. आणि बापरे गावाबाहेर देशात 9 / 20 चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. समाहार द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव 10 / 20 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? कोकणी पोर्तुगीज अरबी संस्कृत 11 / 20 मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा. पंचमी षष्टी तृतीया चतुर्थी 12 / 20 खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. निरोगी शौर्य सदृढ आरोग्यसंपन्न 13 / 20 दिपोत्सव या संधीची योग्य फोड करा. दीप + उत्सव दिपो + उत्सव दीपा + उत्सव दिपो + त्सव 14 / 20 ग्रह या शब्दाच्या अनेक अर्थापैकी ________ अर्थ नाही. घर स्वीकार समजूत सूर्यमालेतील गोल 15 / 20 अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ? सामासिक पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त 16 / 20 भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे ______ होय. वर्ण लिपी वर्णमाला व्याकरण 17 / 20 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? जीवनलहरी प्रणयप्रभा पृथ्वी मालिनी 18 / 20 कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत ? सोने चांदी रजत हिरा 19 / 20 पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी शब्द नाही ? सरकार अडकित्ता अतिथी पगार 20 / 20 कमळ फुले मुलगी हसे, असेच मला वाटे ( अलंकार ओळखा.) उत्प्रेक्षा विरोधाभास चेतनागुणोक्ती अर्थान्तरन्यास Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »