पोलीस भरती टेस्ट – 7 ! Police Bharati Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी संभाव्य टेस्ट नक्की सोडवा. 20 पोलीस भरती टेस्ट - 7 1 / 15 " हर्णे बंदर " हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड 2 / 15 खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन कुस्ती 3 / 15 खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ? लोकसभा विधानसभा राज्यसभा विधानपरिषद 4 / 15 खालीलपैकी बिनचूक शुद्धलेखन कोणते ? पूरस्थिती पुरस्थिती पूरस्थीती पुरस्थीती 5 / 15 सद्या भारतात किती वाघ्र प्रकल्प आहेत ? 52 53 50 51 6 / 15 खालील पैकी कोणते नक्षत्र नाही. आश्लेषा वर्षा मघा पूर्वा 7 / 15 दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ? रेगुर मृदा जांभी मृदा अल्कली मृदा तांबडी मृदा 8 / 15 भारताची मध्यवर्ती बँक कोणती ? IDBI SBI ICICI RBI 9 / 15 6 ,24 या संख्याचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ? 10 14 8 12 10 / 15 10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर ? 0.01 0.0001 0.1 0.001 11 / 15 ग्रंथालयामध्ये 60 % पुस्तके हिंदीचे आहेत. उर्वरित पुस्तकांमधून 60 % पुस्तके इंग्रजीची आणि बाकी पुस्तके मल्याळम ची आहेत जर इंग्रजी 4800 पुस्तके असतील तर मल्याळम ची पुस्तकांची एकूण संख्या किती आहे ❓ 3600 3200 2000 2400 12 / 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात ? 2 4 3 1 13 / 15 शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे ? चीन जपान दक्षिण कोरिया उत्तर कोरिया 14 / 15 " पुरण पोळी " या शब्दाचे लिंग कोणते ? नपुसकलिंग उभयलिंगी स्त्रीलिंग पुल्लिंग 15 / 15 रस्त्याच्या कडेला 20 खाब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती असेल ? 42 38 20 40 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »